Share

जो सल्ला राज्य सरकारला दिला तोच सल्ला केंद्राला द्या; आदित्य ठाकरेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर

Published On: 

मुंबई:- सध्या देशात पेट्रोल शंभरी पार करण्याच्या स्थितीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलांची किंमत कमी असतानाही भारतात मात्र पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले असल्याने, शिवसेना ५ तारखेला राज्यभर मोर्चे काढणार आहे.

दरम्यान, यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रहार केला आहे. शिवसेनेने मोर्चे काढण्याची नौटंकी करू नये, राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरचे टॅक्सेस कमी करावेत आणि भाववाढ नियंत्रणात आणावी, असं म्हणत फडणवीस यांनी शिवसेनेच्या आंदोलनावर टीका केली आहे.

दरम्यान फडणवीसांच्या या टीकेवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी इंधन दरकपातीबाबत जो सल्ला राज्य सरकारला दिला आहे, तोच सल्ला त्यांनी केंद्राला द्यावा, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!