Share

इंधन दरवाढीचे सत्र सुरुच; जाणून घ्या नवे दर

Published On: 

नवी दिल्ली : सततच्या वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पेट्रोलने शंभरी पार केल्यानंतर आता डिझेलने देखील काही भागात शंभरी पार केली आहे. आज पुन्हा एकदा इंधन दरात वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात लिटरमागे ३५ पैशांची वाढ झाली असून डिझेलमध्ये 35 पैसे दरवाढ झाली आहे.

नवे दर- 

दिल्ली: पेट्रोल १०५.४९ रुपये डिझेल ९४.२२

मुंबई: पेट्रोल १११.४३  डिझेल १०२.१५

कोलकता पेट्रोल १०६.१० डिझेल ९७.३३

चेन्नई पेट्रोल १०२.७० तर डिझेल ९८.५९

देशातील राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, तमिळनाडू, कर्नाटक, जम्मू आणि कश्मीर, ओडिशा, केरळ, बिहार, पंजाब, लड्डाख, सिक्किम आणि दिल्ली या ठिकाणी पेट्रोलने शंभरी पार केली आहे. इंधन दरवाढीचा परिणाम दैनंदिन जीवनातील सर्वच गोष्टींवर दिसून येत आहे. वाढत्या इंधन दरवाढीमुळे रिक्षाच्या भाड्यामध्येही वाढ करण्यात आली आहे. सततच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!