मुंबई: कोरोना नंतर महागाई आणि उत्पन्न यांचा ताळमेळ घालताना सामान्यांना कसरत करावी लागत असताना इंधनांची दरवाढ देखील लागोपाठ सुरूच आहे. आज पुन्हा इंधनांच्या किंमतीत वाढ झाली आहे.
अमेरिकेत नवीन राष्ट्राध्यक्षांनी शपथ घेतल्यानंतर महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे याचा परिणाम जगभरात दिसून आला. तर गुरुवारी शेअर बाजार तेजीत राहिला आहे. तर दोन दिवसांच्या विश्रांती नंतर आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले असून मुंबईत पेट्रोल ने उच्चांक गाठला आहे. मुंबईत आज पेट्रोल ९२ रुपये प्रति लिटर झाले आहे.
यावेळी देशातील प्रमुख शहरांमध्ये दिल्ली पेट्रोल ८५.४५, डिझेल ७५.६३, मुंबई पेट्रोल ९२.०४, डिझेल ८२.४० तर चेन्नई मध्ये पेट्रोल ८८.०७ आणि डिझेल ८०.९० रुपये इतके झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- आवाज कोणाचा? माज हा सत्तेचा, मंत्र्यांच्या विरोधात यापुढे आता महिला तक्रार करायला घाबरतील, – तृप्ती देसाई
- अर्नब गोस्वामी यांच्याविरोधात कॉंग्रेस करणार आज राज्यव्यापी धरणे आंदोलन
- आज निवडणुका घेतल्यास ‘मोदी पुन्हा येणार !’
- अर्णव गोस्वामीला तात्काळ अटक करा; विद्या चव्हाण यांची मागणी
- विराट कोहलीच्या पाठिंब्यामुळे चांगली कामगिरी करू शकलो : मोहम्मद सिराज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
