Share

Free OTT Subscription | Netflix, Amazon Prime सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध, फक्त ‘हा’ सोपा मार्ग फॉलो करा.

Published On: 

🕒 1 min read

ओटीटीचा ट्रेंड भारतातही खूप लोकप्रिय झाला आहे. हेच कारण आहे की इथेही भरपूर OTT प्लॅटफॉर्म आहे. Amazon Prime आणि Netflix सारखे OTT प्लॅटफॉर्म सर्वाधिक लोकप्रिय आहेत. त्यांचे सबस्क्रिप्शन देखील इतर ॲप्सच्या तुलनेत थोडे जास्त आहे, अशा परिस्थितीत, जास्त संख्येमुळे, प्रत्येक वापरकर्त्यास सर्व ॲप्सचे सबस्क्रिप्शन घेता येत नाही,पण वेगळ्या वेगळ्या कंटेंटमुळे, त्याची आवश्यकता भासते. आज आम्ही तुम्हाला एक खास प्लान सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही Amazon Prime आणि Netflix चे मोफत सबस्क्राइब करू मिळवू शकतात.

१. जिओ पोस्टपेड रु. ३९९ प्लॅन (Jio Postpaid 399 Rs. Plan)

जर तुम्हाला Amazon Prime आणि Netflix चा मोफत आनंद घ्यायचा असेल, तर तुमच्याकडे पहिला पर्याय असेल तो जिओ पोस्टपेडचा हा प्लान. यामध्ये तुम्हाला एका दिवसात अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 मेसेज मिळतील, याशिवाय तुम्हाला Amazon Prime आणि Netflix चे फ्री सब्सक्रिप्शनही मिळेल. या प्लानमध्ये कंपनी तुम्हाला 75 जीबी डेटा देखील देते. या प्लॅनचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते 200GB डेटा रोलओव्हरसह येते.

2. Jio चा रु. 599 पोस्टपेड प्लॅन (Jio Postpaid 599 Rs. Plan)

जिओचा हा प्लॅन पोस्टपेड कैटेगरी मध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. 599 रुपयांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 100GB डेटा मिळतो. एवढेच नाही तर हा पॅक फॅमिली प्लॅन म्हणजेच अडिशनल सिमसह येतो. यामध्ये तुम्ही 200GB पर्यंत डेटा रोलओव्हर करू शकता. कॉलिंगबद्दल बोलायचे झाल्यास, येथे अमर्यादित कॉलिंग देखील उपलब्ध आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या प्लॅनमध्ये तुम्हाला Amazon Prime आणि Netflix चे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल.

3. Airtel 1199 पोस्टपेड प्लॅन (Airtel 1199 Postpaid Plan)

Airtel 1199 पोस्टपेड प्लॅनमध्ये, तुम्हाला Netflix, Amazon Prime आणि Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. या प्लॅनमध्येही Jio प्रमाणे तुम्हाला अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मेसेज मिळतात. कंपनी तुम्हाला 150GB डेटा रोलओव्हर करू देते. या प्लॅनच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की हा एअरटेल पोस्टपेडचा सर्वाधिक विकला जाणारा प्लॅन आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!