Share

नखरा! मराठमोळ्या लुकमध्ये अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने शेअर केले खास फोटो

Published On: 

मुंबई : मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही गायिका तसेच दिग्दर्शिकाही आहे. अनेकांच्या मनात आपल्या अभिनयाने आपले एक वेगळे स्थान निर्माण करणारी ही अभिनेत्री आपल्याला मराठी सारेगमप लिट्ल चम्पमच्या माध्यमातून छोट्या पडद्यावरही काम करताना दिसत आहे. सध्या मृण्मयी सोशल मिडीयावर सक्रीय असून अनेक फोटो आणी व्हीडीओ ती सोशल मिडीयावर चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. यावेळीही मृण्मयीने महाराष्ट्रीयन लुकमधले तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

https://www.instagram.com/p/CUrRjzaMWjW/?utm_source=ig_web_copy_link

मृण्मयीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती लाल कलरच्या साडीमध्ये दिसत आहे. या फोटो तिने महाराष्ट्रीय लुक परिधान केल्याचे दिसत आहे. या फोटोसह  तिने एक छानस कॅप्शनही दिले आहे. ‘नखरा’ असं कॅप्शनदेत तिने मराठमोळा अंदाज चाहत्यांसमोर शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/CUpebxZMH-i/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेत्री शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. मोराठमोळ्या लुकमने तिचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. या लुकमध्ये तिने घातलेल्या नथीमुळे ती अजूनच रुबाबदार दिसत आहे. अभिनेत्रीने शेअर केलेलं फोटो सध्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. तसेच या फोटोंवर लाईक्सचा देखील पाऊस पडत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!