Share

जाणून घ्या भाजपा खासदारांनी सांगितलेला ‘नरेंद्र मोदी’ नावाचा फुल फॉर्म !

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: संसदेत सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर चर्चा सुरु आहे. यामध्ये मंगळवारी काही खासदारांचा कार्यकाल संपल्याने त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी पंतप्रधान मोदी भावूक झाल्याच दिसून आल. तर दुसऱ्या दिवशी . बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार सुशील मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा अर्थ सांगितला. तर यावेळी त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

नरेंद्र मोदी नावाचा पूर्ण अर्थ सुशील मोदींनी सांगिलेला अर्थ असा की,
N- New India
A- Aatm Nirbhar Bharat
R- Ready for reforms
E- Electronic Agri market
N- New Financial Structure
D- Disinvestment
R- Railway and roads
A- Agriculture Reforms
M- MSP assured, Helping migrant worker
O – One person company
D- Down to earth
I- Inclusive development
सुशील मोदी यांनी पंतप्रधान इंग्रजी अद्याक्षरांचा सांगितलेला हा अर्थ म्हणजे नवीन भारत, आत्मनिर्भर भारत, सुधारणा करणारे, इलेक्ट्रिक शेती बाजार पेठ, नवीन अर्थनीती, निर्गुंतवणूक, रेल्वे आणि रस्ते, शेतीविषयक सुधारणा, हमीभावाची खात्री, स्थलांतरित कामगारांना मदत, एक व्यक्ती कंपनी, जमिनीवर असलेले अंतर्गत विकास असा अर्थ सांगण्यात आला.

सुशील मोदी यांनी भाषणात नरेंद्र मोदींचं खूप कौतुक केले. सुशील मोदी म्हणाले की, अर्थव्यवस्थेच्या नुकसानीतून देश पुन्हा सावरू शकतो, परंतु आयुष्य गेलं तर पुन्हा परत आणू शकत नाही असं पंतप्रधानांनी सांगितले. महाभारताच्या शांतिपर्वात म्हटलंय की, ‘आपदाग्रस्त जीव प्राण रक्षा ही धर्म है’ केंद्र सरकार याच गोष्टीचं पालन करते, कोरोना संकटकाळात अनेक लोकांची मदत केली गेली असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!