Share

शेतकऱ्यांनो, शेती उपकरणांसाठी घ्या ‘या’ योजनेचा लाभ!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकार नवनवीन योजना व सुविधा पुरवते. फक्त उत्पन्न वाढावे म्हणून नव्हे तर शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा कसा मिळेल याचाही सरकार विचार करून योजना राबवत असतं.

स्माम या योजनेतून सरकारकडून शेतकऱ्यांना शेती उपकरणे घेण्यास अनुदान दिले जाते. माहितीनुसार या योजनेतून सरकार शेतकऱ्यांना ५० ते ८० टक्के पर्यंतचे अनुदान देते. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ सातबारा नावावर असणे गरजेचे आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेती उपकरणे अगदी सहज अनुदानामध्ये मिळू शकणार शकतात. नवीन उपकरणे घेणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही या पाश्वर्भूमीवर ही योजना केंद्राने शेतकऱ्यांसाठी आणली आहे.

 या योजनेचा लाभ असा घ्या –

  • स्माम या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम https://agrimachinery.nic.in/ या संकेतस्थळावर लॉगिन  करा.
  • याठिकाणी Registration असा पर्याय समोर येईल. तेव्हा त्यामध्ये शेतकरी (Farmer) हा पर्याय निवडा. यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज समोर येईल.
  • या पेजवर नोंदणी करा.
  • यामध्ये तुमते नाव, आधार कार्ड क्रमांक टाका.
  • त्यानंतर अर्जातील संपूर्ण माहिती भरा.
  • पढे Submit यावर क्लिक केल्यावर नोंदणी प्रक्रिया ही यशस्वीरित्या पूर्ण झालेली असेल.

महत्वाच्या बातम्या –

“मुंह में फुले-शाहू बगल में चावल…”, भातखळकरांनी साधला भुजबळांवर निशाणा
IPL 2022: आज अजिंक्य गुजरातला पंजाब संघ भिडणार; जाणून घ्या कोणता संघ ठरेल वरचढ
अबब.. आयएनएस विक्रांतसाठी तब्बल इतक्या कोटींचा निधी
“वाचाळ आणि गचाळ बडबड दुसरं काही नाही”, संजय राऊतांच्या ‘त्या’ दाव्यावर राम सातपुतेंचा टोला
IPL 2022: दिल्लीचा दुष्काळात तेरावा महिना; पराभवानंतर कर्णधार ऋषभला भरावा लागणार लाखोंचा दंड!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!