🕒 1 min read
मुंबई : फरहान अख्तर, फराह खान, अनुषा दांडेकर, अभय देओल आणि इतरांनी सोशल मीडियावर शिबानी दांडेकर हिला तिच्या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
फरहान अख्तर याने त्याची पत्नी शिबानी दांडेकर हिला दिल्या शुभेच्छाः
अभिनेत्री तसेच होस्ट शिबानी दांडेकर आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे आणि विशेष दिवस म्हणून, तिचा पती, अभिनेता-चित्रपट निर्माता फरहान अख्तरने तिला वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा दिल्या. फरहानने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शिबानीसाठी एक सुंदर पोस्ट लिहिली जिथे त्याने तिला “सुंदर सहप्रवासी” म्हटले आहे.
इन्स्टाग्रामवर केली पोस्ट शेअरः
इंस्टाग्रामवर फरहानने शिबानीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की मी आपल्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे जाईल कारण मला माहीत आहे की तू ही आपल्यासाठी ते करशील. माझ्या “सुंदर सहप्रवासी” ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
पतीच्या पोस्टला उत्तर देताना शिबानीने कमेंट केली की, “लव्ह यू माय लाईफ पार्टनर. तुझ्याशिवाय या प्रवासात असण्याची कल्पनाही करू शकत नाही! तू माझ्यासाथी सर्वकाही करतो!
अभिनेता अभय देओलने फरहानच्या गोड पोस्टवर मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, “अरे ही पोस्ट वाचत असताना माझी शुगर लेवल थोडी वाढली पण तेवढं ठीक आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
महत्वाच्या बातम्याः
- Sanjay Raut | संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, स्वप्ना पाटकर करणार गुन्हा दाखल
- Neeraj Chopra | नीरज चोप्रा ‘लुसान डायमंड लीगच्या विजेतेपदासह अॅक्शनमध्ये !
- Uday Umesh Lalit | न्यायमूर्ती उदय उमेश ललित बनले भारताचे 49 वे सरन्यायाधीश, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ
- Asia Cup 2022 : रोहित शर्माने पाकिस्तानच्या चाहत्याला मारली मिठी, VIDEO व्हायरल
- Shivsena | “हेच उद्धव ठाकरे साहेबांनी केलं असतं तर…”; मनिषा कायंदे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
