मुंबई : अभिनेत्री नोरा फतेही बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. नोरा फतेही कधी तिच्या कपड्यांमुळे तर कधी तिच्या डान्समुळे चर्चेत असते. ती नेहमी फॅन्सी कपडे घालताना दिसते. नोराला नुकतंच मुंबईत स्पॉट केलं गेलं.
ती तिच्या नेहमीच्या तिच्या स्टाईलपेक्षा वेगळ्या अंदाजात पहायला मिळाली. मोकळे केस, डोळ्यात चमक, हातात पर्स, नोराने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. स्लिव्ह्जलेस कुर्ता आणि त्यावर जाणारी प्लाझो पॅन्ट घातली होती. नोराचा हा तोराच न्यारा आहे! हा ड्रेसही नोराला उठून दिसतोय. चाहत्यांना तिचा हा लुक खूप आवडलेला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

