मुंबई : बॉलिवूड डान्स क्वीन नोरा फेतही तिच्या फोटो आणि डान्स व्हिडीओमुळे बरीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर सतत अॅक्टिव असते ती तिचे व्हेकेशन फोटो, डान्स व्हिडीओ आणि म्युझिक व्हिडीओ फॅन्ससाठी शेअर करत असते. त्यामुळे तिची फॅन फॉलोईंगही मोठी आहे. नोरा फतेहीने नुकतेच तिचे एक डान्सचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. नोराचे हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
या व्हायरल व्हिडीओत नोरा फतेही हॉलिवूड गायक ड्रेकच्या ‘वन डान्स’ गाण्यावर जबरदस्त मूव्ह करताना दिसत आहे. नोराच्या या डान्स व्हिडीओला तिच्या फॅन्सकडून भरभरून प्रेम मिळत आहे. नोरा तिच्या चहत्त्यांसाठी नेहमी नवीन डान्स मूव्ह करताना दिसते. नोराच्या या व्हिडीओला बरेच लाईक्स मिळत आहे. तिच्या या व्हिडीओला १६ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
https://www.instagram.com/reel/CQvsOkmpAxp/?utm_source=ig_web_copy_link
डान्ससोबत नोरा बॉलिवूडमधील एकापेक्षा एक अभिनेत्रींना मागे सोडत आहे. दिवसेंदिवस नोराच्या चाहत्यांमध्ये कमालीची वाढत आहे. तर मोठ्या बॅनरच्या सिनेमांमध्येही नोराला जागा दिली जात आहे. आपल्या खास अंदाजाने ती प्रेक्षकांच्या मनावर नोरा राज करत करत आहे. नोराने तिच्या अनेक चित्रपटातील डान्समुळे खास करून तरुण वर्गाला घायाळ केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अपयश झाकण्यासाठी भुजबळ आणि वडेट्टीवारांकडून खोटारडेपणा सुरू’, आ.अतुल सावेंचा आरोप
- ‘गाडीवर हल्ला झाल्याने राष्ट्रवादीचा खरा चेहरा समोर’, पडळकरांची टीका
- हॉटेलमध्येच कृणाल पांड्याने सुरु केला सराव, म्हणाला…
- इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का ; ‘हा’ खेळाडू मालिकेतून बाहेर
- ‘बेस्ट ऑफ थ्री’वर गांगुलीची प्रतिक्रिया, म्हणाला…


