Share

Malaika Arora : मलायकाचा साडीमधील हटके लूक पाहून चाहते घायाळ! पाहा VIDEO

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा शनिवारी रात्री उशिरा एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचली. यादरम्यान अभिनेत्री साडीमध्ये घराबाहेर पडली. यादरम्यानचे, मलायकाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये मलायकापासून नजर हटवणे प्रत्येकासाठी कठीण होत आहे.

मलायका अरोराच्या लूकबद्दल सांगायचे तर, यावेळी अभिनेत्री पांढऱ्या जाळीच्या साडीत दिसली. यादरम्यान मलायका अरोराला अर्जुन कपूरच्या आगामी ‘एक व्हिलन 2’ या चित्रपटातील त्याच्या अभिनयाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. अशा परिस्थितीत अर्जुन कपूरच्या अभिनयाबद्दल बोलताना मलायका म्हणाली, “तो खूप हुशार आहे”.

https://www.instagram.com/p/CfzPaGjjwxE/

मलायकाच्या नवीन लुकला चाहते पसंती देत आहेत. तिचे नवीन लूकचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

https://www.instagram.com/p/CfzNkiDlDAZ/

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!