Share

अनुपम खेर यांचा वर्कआउटचा व्हिडीओ पाहून चाहते अचंबित

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवूडचे जेष्ठ अभिनेते अनुपन खेर हे त्यांच्या अभिनयासाठी सर्वदुर प्रसिद्ध आहे. बॉलीवूडसह हॉलीवूडमध्येही त्यांनी आभिनयाची छाप सोडली आहे. अभिनयाव्यतीरिक्त ते वैयक्तीक जीवनात परखड मत व्यक्त करण्यासाठीही ओळखले जातात. पण सध्या अनुपम खेर यांचा जीममधील वर्कआउटचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत असून याची चर्चाही रंगली आहे.

https://www.instagram.com/p/CSZZ04Il0mK/?utm_source=ig_web_copy_link

अनुपम खेर यांमी जीममधील वर्कआउटचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अनुपम खेर  शर्टलेस वर्कआउट करताना दिसत आहेत. या व्हिडीओ त्यांनी कॅप्शन देत लिहलं की, ‘आत्मविश्वास हा तुमच्या मसल्स म्हणजेच स्नायूंसारखा असतो. तुम्ही जितका तो वापराल तितकाच तो मजबूत होत जातो.’ अनुपन खेर यांचा हा व्हिडीओ पाहून त्यांने अनेक चाहते अचंबित झाले आहेत. या व्हिडीओवर सध्या लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.

अनुपम खेर यांची सिनेसृष्टीत एक उत्तम कलाकार म्हणून ओळख आहे. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. अनुपम खेर यांना न्यूयॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘हॅपी बर्थ डे’ या शॉर्ट फिल्मसाठी त्यांना ‘बेस्ट अ‍ॅक्टर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये अनुपम खेर आणि आहना कुमरा मुख्य भूमिकेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!