Share

‘तारक मेहता…’ मधील माधवी भिडेचा लुक पाहून चाहते अचंबित

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :सब टिव्ही प्रसारीत होणाऱ्या ‘तारक मेहता…’ने  गेल्या १३ वर्षापासुन प्रेक्षकांचे अंखड मनोरंजन केले आहे. ‘तारक मेहता…’ मालिका माहित नसेल असा प्रेक्षक चुकुनही सापडणे शक्य नाही. गोकुळधाम या सोसायटीतील प्रत्येक कुटुंब प्रेक्षकांचे लाडके बनले आहे. या कार्यक्रमाने आता १३ वर्ष पूर्ण केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्राने लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. नुकतेच या मालिकेतील माधवी भिडे अर्थातच सोनालिका जोशीचा हटके अंदाजाची जोरदार चर्चा होत आहे.

https://www.instagram.com/p/CLJjO7zJpl3/?utm_source=ig_web_copy_link

सध्या सोनालिका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसत आहे. नुकतेच तिने बोल्ड अंदाजातील फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होत. यातील एका फोटोत तिने हातात चक्क बिडी धरली असल्याचे दिसत आहे. सोनालिकाचा हा लुक पाहुन सर्वचजण अचंबित झाले आहे.

दरम्यान, या मालिकेतील कलाकारांची विविध कारणामुळे चर्चा रंगत असते. काही दिवसापूर्वीच बबिता म्हणजेच मूनमून दत्ता आणि टप्पू म्हणजे राज आनंदकत रिलेशनबद्दल प्रचंड उलटसुलट चर्चा रंगली. मात्र हे सर्व खोटे असल्याचे स्पष्टीकरण या दोघांनाकडून देण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!