Share

सारा तेंडुलकरच्या फेक अकाऊंटवरून शरद पवारांवर टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सचिन तेंडुलकरची कन्या साराच्या नावानं ट्विटरवर फेक अकाऊंट तयार या अकाऊंटवरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन याबाबत सचिन तेंडुलकरला माहिती दिली आहे. हे फेक अकाऊंट कोणाचं आहे, ते शोधून तक्रार करावी, अशी विनंती सचिनला आव्हाड यांनी केली आहे .

https://twitter.com/SaraSachin_rt/status/917400898426621952

‘शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राला लुटण्याचा प्रयत्न केला, हे सगळ्यांनाच माहित आहे. पण त्यांनी केंद्रालाही लुटायचा प्रयत्न केला, हे फारसं जगजाहीर नाही’ असं ट्वीट या अकाऊंटवरुन 9 ऑक्टोबर रोजी करण्यात आलं होतं.विजय मल्ल्या प्रकरणात शरद पवारांचं नाव आल्यानंतर हे ट्वीट करण्यात आल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीसोबतच काँग्रेस, राहुल गांधी, शिवसेना, सीताराम येचुरी अशा अनेकांवरही टीका करण्यात आली आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!