Share

The Ghost : नागार्जुनच्या ‘द घोस्ट’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित : पाहा TEASER

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता नागार्जुन याने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. त्याने चित्रपटसृष्टीत एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. आता नागार्जुन लवकरच ‘द घोस्ट’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

हा टिझर ४९ सेकंदचा आहे. यामध्ये नागार्जुन हातामध्ये तलवार घेऊन उभा असल्याचे दिसत आहे. तर त्याच्या समोर काली लोक असून नागार्जुन तलवारीने त्यांच्यावर हल्ला करतो. या चित्रपटामध्ये ६२ वर्षीय नागार्जुनचा ॲक्शन अवतार पाहायला मिळणार आहे.

‘द घोस्ट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण सत्तारू यांनी केले आहे. ५ ऑक्टोबर २०२२ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट तेलगू चित्रपट आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!