Share

‘गाडीवर बसलेल्या’ अनुजाला पाहून सर्वांना बसला धक्का

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अगदी साध्या भूमिकांपासून ते अत्यंत बोल्ड भूमिका साकारून वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अनुजा साठे. तिने आजवर अभिनयाच्या क्षेत्रात चांगलेच नाव कमावले आहे. दरम्यान ‘एक थी बेगम’ या वेब सिरीजमुळे तिची दमदार भूमिका पहायला ही मिळाली. नुकतच तिने एक फोटो शेअर केला असून सर्वांना धक्का बसला आहे.

अलिकडे तिचा एक ग्लॅमरस फोटो समोर आला आहे. अनुजाने तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अनुजा चक्क एका गाडीच्या बोनेटवर बसलेली आहे, हे पाहून अनेकांचे लक्ष वेधत आहे. तिने लाल रंगाची पँट आणि काळ्या रंगाचा टॉप घातला आहे. तसेच तिच्यावर लाल रंगाची लाईट पडली आहे. त्यामुळे तिचा हा लूक खूपच सुंदर दिसत आहे. फोटोमध्ये तिने दिलेली पोझ पाहत रहावेसे वाटत आहे.

https://www.instagram.com/p/CU_9yqYsEHv/?utm_medium=copy_link

या फोटोवर ‘तू भी क्रेझी..मैं भी, क्रश, किलर.., मुंबई की बेस्ट अॅक्टरेस अशा प्रतिक्रिया देत आहेत. तसेच अनेकांनी लाल रंगाचे हार्ट आणि फायर इमुजी देखील टाकलेले असून कमेंटबॉक्समध्ये मोठयाप्रमाणात तिचे कौतूक होतांना दिसत आहे. अनुजाच्या पोस्टला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असतो. अनुजाने अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘पेशवा बाजीराव’, ‘तमन्ना’, परमाणू’, ‘झाँसी की राणी’, ‘बाजीराव मस्तानी’ या हिंदी चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने मराठीमध्ये ‘व्हाट्सऍप लग्न’, ‘राखणदार’,‘लगोरी’ आदीं अनेक मराठी मालिका, चित्रपटात काम केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!