Share

Eknath Shinde | कंगना तुमची भेट घेणार आहे का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेत्री कंगना रणावत (Kangana Ranaut) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा कंगनाचा वाद सगळ्यांनाच माहिती आहे. अशातच कंगना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना भेटणार आहे.त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. यावरून एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे ?

कंगना रणावतच्या भेटीबाबत एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले मुख्यमंत्री या नात्याने मला अनेकजण भेटत असतात. पण अद्याप तरी त्यांच्या भेटीची माहिती नाही. एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते असंही म्हणाले, मी काही लपवून ठेवत नाही. आपला सगळा कारभार पारदर्शक आहे. पोटात एक, ओठात एक असं नसतं

कंगना आणि उद्धव ठाकरेंचा वाद –

दरम्यान, पालघर साधू हत्याकांडानंतर कंगणाने ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला होता. एवढंच नाही तर तिने मुंबईची तुलना अप्रत्यक्षपणे POKशी केली होती. त्यानंतर कंगणाचा मुंबई येथील बंगला अनधिकृत आहे असं अचानक मुंबई महापालिकेला लक्षात आलं आणि तिच्या बंगल्याच्या अनधिकृत भागावर बुलडोझर चालवण्यात आला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!