Share

ईडी आणि काही अधिकारी भाजपचे ATM मशीन बनले आहेत; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Published On: 

मुंबई : संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत ईडीला चांगलाच टोला मारला आहे. ईडी आणि काही अधिकारी भाजपचे ATM मशीन बनले आहेत असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे.

ईडीची वसुली म्हणजे देशातील सर्वात मोठी भ्रष्टाचारी. ईडीच्या अधिकाऱ्यांना भाजपकडून तिकीट मिळणार आहे असाही आरोप संजय राऊत यांनी केला. ईडीचे काही अधिकारी जेलमध्ये जाणार. ईडिकडे आतापर्यंत आम्ही कित्येक लोकांची लिस्ट दिली होती. आतापर्यंत त्यावर त्यांनी काहिच कारवाई किंवा धाड टाकली नाही. असाही आरोप केला आहे.

संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार तपास यंत्रणा राजकीय विरोधकांची कोंडी करून त्यांना अडचणीत आणत आहेत. या यंत्रणा भाजपच्या राजकारणाला हातभार लावतात. ही सर्व माहिती पत्रात आहे आणि टप्प्याटप्प्याने बाहेर येईल. आज त्यातला पहिला भाग मी बाहेर काढणार आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!