Share

विकेट घेतल्यानंतर ब्रावोनेही केला “श्रीवल्ली” डान्स; व्हिडीओ व्हायरल

Published On: 

मुंबई : वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावो नेहमीच त्याच्या खेळाचा आनंद घेत असतो. विकेट घेतल्यानंतर त्याच्या डान्स स्टेपही हटके आणि मजेदार असतात. नुकतीच पुष्पा चित्रपटातील “श्रीवल्ली” स्टेप व्हायरल होत आहे. अनेक क्रिकेटर्स या स्टेपवर थिरकले आहेत. आता यात ब्रावोचाही समावेश झाला आहे.

बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये ड्वेन ब्रावो खेळत आहे. यातच एका सामन्यात त्याने विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेट करताना पुष्पामधील श्रीवल्ली डान्सची स्टेप केली. त्याचा स्टेप करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्याने याधीही इन्स्टाग्रामवर असा व्हिडिओ शेअर केला होता.

ड्वेन ब्रावो नेहमीच त्याच्या चाहत्यांसाठी काहीना काही मनोरंजनात्मक गोष्टी करत असतो. ज्यामुळे तो सतत चर्चेचा विषय बनलेला दिसतो. त्यामुळे त्याने अल्लू अर्जुनच्या श्रीवल्ली डान्सला सेलिब्रेशन स्टेप बनवणे चाहत्यांना भावले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!