Share

‘सरकारने ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचं खोबरं करायचं ठरवलंय’ – डॉ. प्रकाश आंबेडकर

Published On: 

नांदेड: सुप्रीम कोर्टात (Supreme Court) ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील (OBC Political Reservation) अंतरिम अहवाल फेटाळण्यात आला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांमध्ये आता ओबीसी आरक्षणाच्या जागा आता राखीव खुल्या करुन निवडणुका घ्याव्यात, असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.

या मुद्द्यावरून आता महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे. भाजपच्या नेत्यानी टीका केलीच आहे मात्र त्याच सोबत आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी देखील सरकारवर टीका केली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगाचा कसलाही अभ्यास न करता सुप्रीम कोर्टात अहवाल मांडला. तसेच यात भाजप देखील दोषी आहे. इम्पेरीकल डेटा सहज मिळाला असता, मात्र तो दिला नाही, अशी टीका देखील प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!