Share

Assembly Session 2022 | “असे धमकावू नका!” ; अजित पवारांनी भाजप नेत्याचे विधानसभेत टोचले कान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे ओळखले जातात. अनेकदा ते इतर आमदारांनी केलेल्या चुकांवर नाराजी व्यक्त करतात. तसेच प्रशासनालाही त्यांच्या चुकांवरून ऐकवायला कमी करत नाहीत. अभिमन्यू पवार यांचा आवाज चढताच त्यांना समज देण्यासाठी लगीच अजित पवार उभे राहिले.  अभिमन्यू पवारांना विनंती आहे की असं तालिका अध्यक्षांना धमकावू नका.

तुम्ही एकेकाळी सरकारमध्ये कामं केली आहेत. तुमच्याकडून अशी अपेक्षा नाही. तुमच्यावर अन्याय झाला असेल, पण तुम्ही वेगळी आयुधं वापरा. अशा पद्धतीने कुणालातरी धमकावणं योग्य नाही”, असं अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!