🕒 1 min read
मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. या दरम्यान विधानभवनासमोर सांगलीतील अंदाजे ३५-४० वर्षे वयाच्या सुभाष भानुदास देशमुख या शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये सांगितलं आहे. मात्र, त्यांना दवाखान्यात नेलं असून यामध्ये त्यांचा हात भाजला गेला आहे. विरोधी पक्षनेते बोलत असताना तुम्ही मध्ये बोलू नये, असे जयंत पाटील अध्यक्ष राहुल नार्वेकरांना म्हणाले.
विरोधी पक्षनेते बोलत असताना तुम्ही मध्ये बोलू नये, असे जयंत पाटील अध्यक्ष राहुल नार्वेकरांना म्हणाले. सत्तारूढ पक्षाची बाजू मांडल्यासारखे बोलू नका, असेही जयंत पाटील म्हणाले. विधानभवनाच्या आवारात जर एखादी घटना घडते, त्याची माहिती अध्यक्षांकडे येते, ती माहिती येथे दिली, तर मी कुठल्याही पक्षाची बाजू मांडली, असे होत नाही, असे नार्वेकर म्हणाले. नंतर या वादात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली. अध्यक्षांना अशा प्रकारे कुणी बोलू शकत नाही. त्यांना केव्हाही बोलण्याचा अधिकार आहे, असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- CM Eaknath Shinde | पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास मिळणार भरपाई – मुख्यमंत्री
- Eknath Shinde । हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत वाढविणार; एकनाथ शिंदेंची घोषणा
- Raj Thackeray | “ही तात्पुरती आर्थिक अॅडजेस्टमेंट” ; राज ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका
- Assembly Session 2022 | आज विधानसभेत शेतकऱ्यांसाठी घेतले ‘हे’ प्रमुख निर्णय
- Raj Thackeray। उद्या वर-वधूही लग्न होताच खेळाचा दर्जा मागतील; राज ठाकरेंनी घेतला शिंदे सरकारचा समाचार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
