Share

कुत्ते! ‘ना ये भौकते है, ना ये गुर्राते है….बस…’ विशाल भारद्वाजच्या मुलाचा पहिला चित्रपट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवुडमध्ये अनेक दिग्गज दिग्दर्शक आहे. यात आघाडीवर एक नाव येते ते म्हणजे विशाल भारद्वाज यांचे. विशाल भारद्वाज यांनी ओमकारा, मकबुल, मकडी, हैदर यासारखे एकापेक्षा एक उत्कृष्ट चित्रपट बॉलीवूडला दिले आहे. आता त्यांचा मुलगा आसमान भारद्वाज दिग्दर्शनात पदार्पण करत आहे.

‘कुत्ते’ या चित्रपटाद्वारे आसमान दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. २३ ऑगस्ट रोजी या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. कुत्ते चित्रपटात अर्जुन कपुर, कोकंणा सेन शर्मा, नसरुद्दीन शाह, राधिका मदन, शार्दुल भारद्वाज आणि तब्बु या कलाकरांच्या भूमिका आहेत. हटके अशा या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडीयीवर तुफान व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/CS570_Zo5gd/

‘कुत्ते’च्या पोस्टरमध्ये एकाही कलाकाराचा चेहरा दाखवण्यात आला नाही. पोस्टरमध्ये कलाकारांच्या मुखवट्याला अनेक जातीच्या श्वानांचे चेहरे लावलेले दिसत आहे. या चित्रपटाबद्दल अधीक माहिती अद्यापही गुलदस्त्यात आहे. आगामी काळात याबद्दल खुसाला होइल. आसमान भारद्वाजने न्युयॉर्कमध्ये शिक्षण पुर्ण केले आहे. आसमानने वडिल विशान यांच्या सोबत ‘मटरू की बिजली का मनडोला’ आणि ‘पटाखा’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!