Share

“सोमय्यांच्या देशविरोधी कृत्यात भागीदार होऊ नका, अन्यथा राजभवनाची इभ्रत जाईल”; संजय राऊत

Published On: 

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांना अटक होऊ नये म्हणून त्यांच्या माफिया टोळीचे प्रयत्न सुरु आहेत. कालपासून राजभवनात त्यांच्या माफिया टोळीचे येरझाऱ्या सुरु आहेत. जुन्या तारखेचे कागद्पत्र तयार करत आहेत. मी राजभवनाला आताच इशारा देतो. राजभवनाने या भानगडीत पडू नये. अशा देशविरोधी कृत्यात राजभवनाने भागीदार होऊ नये. अन्यथा राजभवनाची इभ्रत जाईल. असा इशाराच संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांना दिला.

सोमय्या आणि त्यांच्या टोळीने लोकांची फसवणूक केली आहे. त्यांनी केलेला हा घोटाळा फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित नाही. त्याची व्याप्ती ही मोठी आहे. राज्याबाहेर ही या घोटाळ्याचं लोण पसरलेलं आहे. त्यामुळे दोन्ही लफंगे बाप बेटे लपून बसले आहेत. अंतरिम जमीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. केंद्राकडे जाऊन सेटिंग करत आहेत.

यावर सोमय्या बोलले की, “मी पोलिसांबाबत काही बोलणार नाही. पोलीस त्यांचं काम करत आहेत. पण मी अजून काही प्रकरणं बाहेर काढणार आहे.”

महत्वाच्या बातम्या :

“शरद पवारांना युपीएचं अध्यक्ष करावं म्हणजे…”, यशोमती ठाकूर यांच्या ‘त्या’ वक्तव्याला शिवसेनेचे प्रत्युत्तर
“सोमय्यांच्या देशविरोधी कृत्यात भागीदार होऊ नका, अन्यथा राजभवनाची इभ्रत जाईल”; संजय राऊत
“आज शरद पवार मुख्यमंत्री असते तर…”, यशोमती ठाकूर यांचे मोठे वक्तव्य
“…हीच परंपरागत शिवसेनेची जागा मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेसला दिली”, केशव उपाध्येंचे टीकास्त्र
“भाजपचे लोक पिसाळलेला कुत्रा…”; संजय गायकवाड आक्रमक

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!