Share

दिग्दर्शक राजामौली आणि आलिया भट्ट यांच्यात वाद? अभिनेत्रीच्या या कृतीने वेधलं लक्ष

Published On: 

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या ‘RRR’ चित्रपटाची बरीच चर्चा होताना दिसत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटात ज्युनिअर एटीआर, रामचरण यांच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची देखील मुख्य भूमिका आहे. मात्र या चित्रपटाला एवढं यश मिळत असताना आलिया भट्ट मात्र दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्यावर नाराज असलेली पाहायला मिळात आहे. अभिनेत्रीच्या एका कृतीनं आता सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार आलिया भट्ट ‘RRR’ चे दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्यावर नाराज आहे ‘RRR’च्या फायनल कटमध्ये आलिया भट्टच्या वाट्याला फारच कमी स्क्रीन आली आहे. आपल्याला मिळालेल्या या खूपच लहानशा भूमिकेमुळे आलिया नाराज झाली असून तिने या चित्रपटाशी संबंधित सर्व पोस्ट इन्स्टाग्रामवर वरून डिलिट केल्या आहेत. एवढंच नाही तर तिने एस एस राजामौली यांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याच्या देखील चर्चा होती. मात्र यात कोणतंही तथ्य नाही. आलियाच्या फॉलोइंग लिस्टमध्ये अद्याप राजामौली यांचं नाव आहे.

आलियानं साकारलेल्या सीता या भूमिकेपेक्षा अजय देवगणची पाहुण्या कलाकाराची भूमिका जास्त दमदार वाटते. एवढंच नाही तर आलिया अलिकडेच झालेल्या प्रमोशनल इव्हेंटमध्येही दिसली नव्हती. मात्र यावर आलिया किंवा राजामौली यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या :

मंत्री छगन भुजबळ यांची क्रिकेट मैदानावर फटकेबाजी

मंत्री अनुराग ठाकूर आणि रणवीर सिंगचा मल्हारी गाण्यावर जोरदार डान्स, पहा…

IPL 2022 : एबी डिव्हिलियर्सनं कसा दिला RCBला निरोप? विराटनं सांगितली पडद्यामागची गोष्ट!

पवार साहेबांनी आडनाव बदलून ‘आगलावे’ ठेवावं – सदाभाऊ खोत

विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याबद्दल प्रस्ताव मांडणार – दिलीप वळसे पाटील

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!