Share

धनुष-ऐश्वर्या दोघेही आहेत करोडोंचे मालक, ऐकूण व्हाल थक्क

Published On: 

मुंबई : सध्या रजनीकांतची लेक ऐश्वर्या आणि धनुष (Dhanush and Aishwarya) यांच्या घटस्फोटाच्या निणर्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्य बोललं जात आहे. ऐश्वर्या आणि धनुष दोघे कोटयावधींचे (crores) मालक (Both have earnings) असून एका अहवालनुसार नुकतंच चर्चेत आले आहे. तसेच धनुष एका चित्रपटासाठी इतके पैसे घेत असल्याचं ही समोर आलं आहे.

दरम्यान धनुष पत्नी ऐश्वर्यासोबत चर्चेत आहे. वास्तविक, दोघांनी संयुक्त निवेदनात लिहिले आहे की, दोघांनी १८ वर्षे जुने नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे दोघांचेही मार्ग वेगळे झाले आहेत. तसेच अहवालांनुसार दोघेही मिळून करोडोंचे मालक आहेत. धनुषने २०२० मध्ये १४५ कोटींची कमाई केली. त्याच वेळी, अहवालानुसार, मागील वर्ष २०२१ मध्ये मध्ये त्यांनी १६० कोटी रुपयांची कमाई केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धनुष एका चित्रपटासाठी सात ते आठ कोटी रुपये घेतो. गेल्या पाच वर्षांत धनुषची एकूण संपत्ती एक ते दोन दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढली आहे.

ऐश्वर्या

त्याचप्रमाणे चित्रपटाव्यतिरिक्त धनुष जाहिराती आणि इतर गोष्टींमधूनही कमाई करतो.  जीवनशैलीबद्दल बोलायचे झाले तर धनुष त्याच्या कुटुंबासोबत चेन्नईच्या आलिशान भागात राहतो. धनुष आता करोडो रुपयांच्या बंगल्यात एकटा राहिला आहे. धनुष पत्नी ऐश्वर्या आणि दोन्ही मुलांसोबत ज्या बंगल्यात राहत होता त्याची किंमत २० ते २५ कोटी रुपये असल्याचे बोललं जात आहे. इतकंच नाही तर धनुषकडे इतरही अनेक मालमत्ता आहेत. दुसरीकडे, जर रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याबद्दल बोलायचे झाले तर ती देखील वर्षभरात करोडो रुपये कमावते. गायिका ऐश्वर्या व्यवसायाने वर्षाला ७ ते ३५ कोटी कमावते.

धनुष

धनुष-ऐश्वर्या घटस्फोट निर्णयानिमित्त जारी केलेल्या संयुक्त निवेदनात लिहिले आहे की, १८ वर्षे एकत्र, मैत्री, जोडपे, आई-वडील आणि एकमेकांचे शुभचिंतक, आम्ही वाढीचा, समजूतदारपणा भागीदारीचा प्रवास केला.

धनुष-ऐश्वर्या

एकमेकांपासून वेगळे होऊन आपण स्वतःला शोधू. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आमची गोपनीयता लक्षात घेऊन आम्हाला ते हाताळू द्या. असं त्या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे.

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!