🕒 1 min read
मुंबई: सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार त्याच्या आगामी बच्चन पांडे या चित्रपटाच्या निमित्ताने सध्या चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बच्चनपांडे की सवारी अशी एक मोहीम सुरू केली आहे. यात चाहते त्याच्याशी संपर्क करून बोलू शकतात. अशाच एका सोलापूर इथल्या चाहतीने फोन केला असता अक्षय कुमारने थेट मराठमोळ्या अंदाजात तिच्याशी गप्पा मारल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
-
‘ईडीच्या अधिकाऱ्यांची खोटी नावं सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न’ – मोहित कंबोज
-
“शिक्षणाच्या मंदिराला धर्माचा आखाडा बनवू नये”, हिजाब प्रकरणी चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया
-
प्रविण दरेकरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; नितेश राणे म्हणाले,“अपेक्षेप्रमाणे…”
-
IPL 2022: एमसीसीने जारी केलेले नवीन नियम आयपीएलमध्ये लागू करण्याबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय!
-
फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रविण दरेकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
