Share

‘आदिपुरूष’मधून दीपिका पादुकोणचा पत्ता कट, तर क्रिती सेनॉनची झाली एन्ट्री

Published On: 

मुंबई : बॉलिवूडचा आघाडीचा दिग्दर्शक ओम राऊत याच्या ‘आदिपुरुष’ मधून अभिनेत्री दिपीका पादूकोनचा पत्ता कट झाला आहे. या चित्रपटात आता क्रिती सेनॉन मुख्य अभिनेत्रीच्या भुमिकेत दिसणार आहे. क्रिती सेनॉनने इंस्टाग्राम या सोशल मीडीयावर फोटो पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.

अदिपुरुष या चित्रपटात बाहुबली फेम प्रभास हा मुख्य भुमिकेत आसणार आहे. तर सैफ अली खान हा खलनायकाच्या भूमिकेत असणार आहे. या चित्रपटात आधी दिपीका पादूकोनची वर्णी लागणार असे म्हणले जात होते. मात्र दिपीका आणि प्रभास हे आधीच नागअश्विनच्या चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. दोन्ही चित्रपटाचे एकत्र शुटिंग करणे शक्य होत नसल्याने दिपीकाने माघार घेतली. आता दिपीकाच्या जागी क्रिती सेनॉन या चित्रपटात दिसणार आहे.

या चित्रपटात रामायणाची कथा पहायला मिळणार आहे. प्रभास श्रीरामाच्या भुमिकेत तर सैफ अली खान हा रावणाच्या भूमिकेत आहेत. तर क्रिती सनॉन सीतेच्या भूमिकेत तर लक्ष्मणच्या भूमिकेत सनी सिंग झळकणार आहे. तानाजी द अनसंग वॉरीयर या चित्रपटानंतर दिग्दर्शक ओम राऊत यांचा हा दुसरा चित्रपट आहे. ‘तानाजी’च्या यशानंतर ओम राऊतकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!