Share

वनजमिनीवर अतिक्रमण केलेल्या शेतात नवनीत कौर यांनी केली पेरणी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : अमरावतीच्या नवनिर्वाचित खासदार नवनीत कौर राणा या सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. खासदार असूनसुद्धा त्यांनी शेतात जाऊन पेरणी केल्यामुळे त्यांच्या या साधेपणाचे सगळीकडे कौतुक होत आहे. मात्र आता या प्रकरणाने वेगळे स्वरूप धारण केले आहे. नवनीत राणा यांनी सन्नू रामलाल चव्हाण यांच्या शेतात केलेली पेरणी त्यामुळेच वादात सापडली आहे.

या जमिनीवर पेरा करण्यास व्याघ्र प्रकल्पाकडून मनाई करण्यात आली होती. वनजमिनीवरील हे अतिक्रमण असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. सेमाडोह वनपरिक्षेत्रातील वनखंड क्रमांक १७६ मध्ये ही शेती करण्यात येत असल्याने आता यासंदर्भात उपविभागीय अधिकऱ्यांकडून खुलासा मागवण्यात आला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!