मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र बाबत केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज भाजप खासदार मनोज कोटक यांच्या मुलुंड मधील भक्तिमार्ग या ठिकाणी असलेल्या कार्यालयात निदर्शने करणार आहेत यासाठी काँग्रेस कार्यकर्ते हे त्यांच्या मुलुंड मधील ब्लॉक ऑफिसमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे.
तसेच सकाळपासूनच भाजप खासदार मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर देखील भाजपा कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील सुरू आहे जर काँग्रेस कार्यकर्ते १२ वाजेपर्यंत या ठिकाणी पोहोचले नाही तर आम्ही थेट काँग्रेस कार्यालयावर जाऊन धडक देऊ अशी प्रतिक्रिया आमदार मिहिर कोटेचा यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
उदयनराजेंचा स्वॅग! बैलगाडा शर्यतीत जोरदार एन्ट्रीने केले सर्वांनाच घायाळ
‘वक्तव्याचा विपर्यास करणारे म्हणजे नाक खाजे अन् नक्टी खिजे’ – गुलाबराव पाटील
“ड्रेस कोडबाबत घटनेत किंवा कायद्यात कोणतीही तरतूद नाही”, हिजाब वादावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया
भाजपविरोधात आघाडीला वेग; के चंद्रशेखर रावांनी घेतली शरद पवारांची भेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

