Share

पैठणच्या संत एकनाथ वाचनालयातील लसीकरण केंद्रावर गोंधळ ! 

Published On: 

औरंगाबाद : पैठण शहरातील संत एकनाथ वाचनालयात लसीकरण विभाग प्रमुख श्रीमती तेजस्वीनी सुरकर यांच्या उपस्थीतीत तसेच योग्य नियोजना अभावी लस घेणार्या लाभार्थ्यासोबत अरेरावी केल्याने मोठा गोंधळ उडाला होता.

काही काळ प्रतिक्षेनंतर शहरात मुबलक प्रमाणात लसी उपलब्ध झाल्या असतांना शहरातील संत एकनाथ वाचनालयात थोडीफार गर्दी वाढली. कधी नव्हे आज लसीकरण विभाग प्रमुख श्रीमती तेजस्वीनी सुरकर या केंद्रावर आल्या त्यांनी लस घेण्यासाठी आलेल्या नागरीकांना अपमानास्पद वागणूक देत त्याच्या सोबत अरेरावीची भाषा करत त्यांना केंद्राच्या बाहेर जाण्यास सांगीतले.

दोन दिवसापुर्वी देखील याच केंद्रावर त्यांनी शिवसेनेच्या महीला नगरसेविका सोबत देखील वाद उपस्थीत केला होता. त्यांच्या या वागण्याने केंद्रावर गडबड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते, वेळीच उपस्थीत पत्रकारांनी सारवासरव केल्यावर केंद्रात पुन्हा लसीकरण सुरु झाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!