Share

‘बसस्थानकाचे राहिलेले काम पुर्ण करा’, हिंगोलीत प्रहार जनशक्ती पक्षाचे डफडे बजाओ आंदोलन

Published On: 

हिंगोली: येथील बसस्थानकाचे अपुरे काम झालेले असतानाही उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे बसस्थानक बंद करून राहिलेले काम पुर्ण करून पुन्हा उद्घाटन करावे यासह इतर मागण्यासंदर्भात हिंगोलीत प्रहार जनशक्ती पक्षाने गुरुवारी ३० सप्टेंबररोजी सकाळी अकरा वाजता बसस्थानकावर डफडे बजाओ आंदोलन केले.

दरम्यान हिंगोली येथे नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानकाचे अपुरे काम झालेले असतांनाही उद्घाटन करून जनतेची दिशाभुल केली असा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे.

तसेच या संपुर्ण कामाची सखोल चौकशी करून दोषी कंत्राटदार, इंजिनिअर, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर करण्यात यावी, अशी मागणीही प्रहार जनशक्ती पक्षाने केली आहे. दरम्यान या आंदोलनात प्रहार जनशक्तीचे युवा जिल्हाप्रमुख रॉबर्ट बांगर, जिल्हा संघटक प्रेम चव्हाण आदी सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांची परिवहन विभागीय अभियंता सरोदे यांनी भेट घेऊन यावेळी विविध विषयांवर चर्चा केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!