टीम महाराष्ट्र देशा: नवीन वर्षात शक्तिशाली नवमहाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Wishing everyone a very prosperous, healthy and a happy 2018!#HappyNewYear
संकल्प नवनिर्माणाचा..
शक्तिशाली नवमहाराष्ट्र घडविण्याचा…!
नूतन वर्षाभिनंदन !
2018 हे वर्ष सर्व नागरिकांना प्रगतीचे, आनंदाचे, भरभराटीचे, उत्तम आरोग्याचे जावो, या शुभेच्छा ! pic.twitter.com/zr5AFoD6GK— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 1, 2018


