Share

मामाच्या घरी आलेल्या चिमुकलीचा झोपेत किटकाने चावा घेतल्याने उपचारादरम्यान मृत्यू

Published On: 

औरंंगाबाद : मामाच्या घरी आलेल्या चिमुकलीला झोपेत किटकाने चावा घेतल्याने तिचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाला. खुशी अंकुश साळवे (वय ४, रा. कोठा जांबुडी, ता. भोकरदन) असे मृत चिमुकलीचे नाव आहे.

खुशी ही चिकलठाणा परिसरातील नाईकनगरमधील मामाकडे राहण्यासाठी आली होती. १७ जून रोजी ती झोपलेली असताना पहाटे तीनच्या सुमारास तिला किटकाने चावा घेतला.

त्यामुळे चक्कर येत असल्याने तिला मामाने घाटीत दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान रात्री तिचा मृत्यू झाला. तिच्या अकस्मात मृत्यूची नोंद चिकलठाणा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!