Share

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आता छगन भुजबळ मैदानात

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मेरिटमध्ये येऊनही ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससीने नोकरी नाकारली, अशा विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली आहे. तसेच याबाबत आज भुजबळ सभागृहात प्रश्न उपस्थित करणार आहेत.

हायकोर्टाच्या आदेशानुसार कुणीही खुल्या प्रवर्गातून परीक्षा देऊ शकतो, त्यामुळे या विद्यार्थ्यांना न्याय मिळायला हवा विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षा देऊन ते मेरिटने पास झाले. यादीत त्यांचं नाव आलं. मात्र नोकरी देताना त्यांची धनगर, माळी, कुंभार, सोनार अशी जात पाहिली आणि खुल्या प्रवर्गातून परीक्षा दिली असल्यामुळे नोकरी नाकारली.

हायकोर्टाच्या आदेशानुसार कुणीही खुल्या प्रवर्गातून परीक्षा देऊ शकतो, त्यामुळे या विद्यार्थ्यांना न्याय मिळायला हवा, असंही भुजबळ म्हणाले.

दहावीच्या नव्या अभ्यासक्रमांची पुस्तके वेळेत आल्यामुळे विद्यार्थ्यांचा फायदा- विनोद तावडे

पदवी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून पेपर लिहिण्याची वेळ

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!