मुंबई : राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सोशल मीडियावर टीका करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांनी अटक केली होती.
राज्यभर तिच्याविरोधात आंदोलने करण्यात आली. तिच्यावर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी जवळपास २० पोलीस ठाण्यांमध्ये तिच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

