Video

Jayant Patil : “राजकारणात जर पुढे यायचे असेल तर…” ; जयंत पाटील यांचे वक्तव्य

नाशिक : राजकारणात जर पुढे यायचे असेल तर आपली जबाबदारी ओळखून प्रत्येकाने काम केले पाहिजे. लोकशाहीची व्यवस्था मान्य करून सर्वमान्य होणाऱ्या पदाधिकाऱ्याला काम करताना ...

Eknath Shinde | पर्यावरणपूरक सवयी अंगिकारून पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने हातभार लावावा – एकनाथ शिंदे

मुंबई : सूर्याच्या हानीकारक किरणांपासून रक्षण करणाऱ्या ओझोनच्या थराला हानी पोहोचू नये, यासाठी जगभर केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये भारत सहभागी आहे. या अनुषंगाने केंद्र सरकार ...

Ajit Pawar | “तुझ्या बापाच्या घरचं आहे का?” ; अजित पवार शिंदे गटातील आमदारांवर बरसले

जळगाव : बुलढाणा येथे शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा जोरदार राडा झाला होता. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेनाला ...

Aditya Thackeray | उद्योगमंत्री गद्दार, आदित्य ठाकरे वेदांता प्रकल्पावरुन आक्रमक!

रत्नागिरी : वेदांता–फॉक्सकॉन कंपनीवरुन शिंदे-फडणवीस सरकार विरुद्ध महाविकास आघाडीत घमासान पहायला मिळत आहे. वेदांता–फॉक्सकॉन कंपनीला महाविकास आघाडीकडून कमी प्रतिसाद मिळाला. मागील दोन वर्षात योग्य ...

Ajit Pawar | शिवसेनेतून बाहेर पडलेले पुन्हा निवडून देखील आले नाहीत – अजित पवार

जळगाव : शिंदे सरकार कुणाच्या दबावाखाली काम करतय का? विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा सवाल केला आहे. ५० खोके ...

Ashish Shelar | तत्कालीन सरकारने फॉक्सकॉनसोबत करारनामा तरी केला होता का? – आशिष शेलार

मुंबई : वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेल्याने महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापलेय, विरोधकांकडून सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारवर आरोप केले जात आहे. दरम्यान याच ...

Ajit Pawar | “पटेल असं बोलावं राव…” ; अजित पवारांचे एकनाथ शिंदेंना टोमणे

जळगाव : देशात महागाईचा आगडोंबळ उसळला असतांना बेरोजगारीचाही प्रश्न जटील झाला आहे. अशा स्थितीत ३ लाख तरुणांना रोजगाराची संधी असणारा ‘वेदांता’ सारखा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर ...

Eknath Khadse | राज्यसरकारने प्रतिष्ठा पणाला लावून हा प्रकल्प पुन्हा राज्याकडे आणावा – एकनाथ खडसे

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची राज्यशासनावर जोरदार टीका केली आहे . महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत करण्यास कारणीभूत ठरणारा वेदांत प्रकल्प हा गुजरातकडे ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!