Share

VIDEO: गुलाबराव पाटलांचा भाजपला दणका!; ४ नगरसेवकांनी हातात बांधलं शिवबंधन

Published On: 

जळगाव : शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी भाजपला जोरदार झटका दिला आहे. भाजपच्या ४ नगरसेवकांनी हातात शिवबंधन बांधलं आहे.  यामुळे जळगाव महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

प्रवीण कोल्हे, प्रिया जोहरे, मीनाक्षी पाटील, मीना सपकाळे हे भाजपचे नगरसेवक आज  शिवसेनेत दाखल झाले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!