Share

उदयनराजे नेहमीच स्टंटबाजी करून सातारकरांना खोटी स्वप्न दाखवतात ; शिवेंद्रराजेंची खोचक टीका

Published On: 

सातारा: खासदार उदयनराजे भोसले सध्या कोट्यवधींच्या विकासकामांची खोटी स्वप्ने दाखवत आहेत मात्र हा देखील विकास नुसता कागदावरच पाहायला मिळणार आहे. सातारा नगरपालिका ही भ्रष्टाचाराचे कुरण झालेली आहे, तिथं नुसत चरायच आणि आपले खिसे भरायचे एवढच झाले असल्याचा घणाघात आमदार शिवेंद्रराजेंनी खासदार उदयनराजेंवर केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!