मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की मंगळवारी शिवसेना भवनात शिवसेना पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत आमदार खासदार सर्वच उपस्थित असणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. या पत्रकार परिषदेत विरोधकांच्या आरोपांना उत्तर देणार असल्याचे राऊत म्हणाले.
Join WhatsApp
Join Now🕘 संबंधित बातम्या
महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा
ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!
★★★★★
4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts
📖 Offline वाचा
🎙️ Audio News
📺 Live TV
FREE
पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही


