Sports

IPL 2022 : धोनी-रोहितच्या चाहत्यांनो…ऐकलं का? चेन्नई-मुंबईच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद!

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये लीगच्या ५९व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (MI) चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) ५ गड्यांनी पराभव केला. यासह महेंद्रसिंह धोनीच्या ...

IPL 2022 : प्लेऑफसाठी धडपडणाऱ्या KKRला मोठा धक्का; ७.२५ कोटींचा खेळाडू गेला स्पर्धेबाहेर!

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडला आहे, प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष करत असलेल्या ...

IPL 2022 : उमरान मलिकने ११ बॉलमध्येच कमावले पर्पल कॅप विजेत्यापेक्षा जास्त पैसे; वाचा!

मुंबई: आयपीएल २०२२ (IPL 2022) चा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. आतापर्यंत गुजरात टायटन्स (GT) ही एकमेव टीम प्ले-ऑफसाठी पत्र ठरली आहे, तर ...

IPL 2022 CSK vs MI : ना तुला ना मला..! मुंबईनं चेन्नईला ढकललं स्पर्धेबाहेर; वानखेडेवर ५ गड्यांनी हरवलं!

मुंबई : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ आयपीएल २०२२ (IPL 2022) मधून बाहेर पडला आहे. लीगच्या ५९व्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई ...

IPL 2022 : ऐकलं का…! क्रिकेट खेळला नसता तर कायरन पोलार्ड बनला असता गॅंगस्टर, ‘असे’ बदलले आयुष्य

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या कायरन पोलार्डचा आज वाढदिवस. वयाची पस्तीशी पूर्ण करणाऱ्या या खेळाडूची ओळख भारतीयांसाठी आता मुंबई ...

IPL 2022 : ऐकलं का…! क्रिकेट खेळला नसता तर कायरन पोलार्ड बनला असता गॅंगस्टर, ‘असे’ बदलले आयुष्य

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या कायरन पोलार्डचा आज वाढदिवस. वयाची पस्तीशी पूर्ण करणाऱ्या या खेळाडूची ओळख भारतीयांसाठी आता मुंबई ...

IPL 2022 CSK vs MI : इतकी मोठी स्पर्धा आणि इज्जत घालवली..! वानखेडेवर चेन्नईचा घात; काय झालं वाचा!

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) यांच्यात लढत रंगत आहे. या ...

IPL 2022 CSK vs MI : अरेरे, काय ही अवस्था..! डॅनियल सॅम्सच्या तडाख्यात चेन्नई ९७ धावांवर बेचिराख

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज लीगच्या ५९व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) हे संघ आमनेसामने आले ...

IPL 2022 DC vs RR : जबाबदारी घ्यायला शिका…! सुनील गावस्करांनी संजू सॅमसनला फटकारले

मुंबई : आयपीएल २०२२(IPL 2022) चा ५८वा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन दिल्ली ...

IPL 2022 CSK vs MI : रोहित शर्मानं जिंकला टॉस; ‘बर्थडे बॉय’ पोलार्डला डच्चू देत मुंबईनं उतरवला ‘नवा’ खेळाडू!

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये लढत होत आहे. लीगच्या ५९व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स (CSK ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!