Politics
Lonavala- लोणावळा मध्ये अजब प्रकार, नगराध्यक्षांच्या घरासमोर तिरडीचा उतारा
लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या मृत्यूचा काळ, वेळ, ठिकण आणि कारण निश्चित करून तसेच मृत्यू यंत्र आणि काळ्या बाहुलीची बांधलेली तिरडी याचा उतारा खुद्द ...
शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे, खते आणि किटकनाशके देणार – चंद्रकांत पाटील
राज्य सरकार अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे, खते आणि किटकनाशके देण्याचा विचार करत आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली. यामुळे ...
BJP- कर्जमाफीचे राजकारण करू नये – किरीट सोमय्या
शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या दृष्टीने सरकार अभ्यास करत आहे. कर्जमाफी हा सुद्धा त्या अभ्यासाचा एक भाग होऊ शकतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने पाऊले उचलने ...
BJP- भाजप नगरसेवक बालवडकरांना जामीन मंजूर
एक दिवसाच्या कारावासानंतर भाजप नगरसेवक बालवडकर यांचा जामीन न्यायालयाने आज (गुरुवार) मंजूर केला आहे. वाहतूक पोलिसांना दमदाटी करत सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे अटकेत ...
TAXI- टॅक्सीमध्ये जी पी एस पॅनिक संयत्रं बसविणं बंधनकारक
टॅक्सीमधून प्रवास करणाऱ्या महिलांची सुरक्षा लक्षात घेत महिला आणि बाल कल्याण मंत्रालयानं सुचवलेल्या शिफारशींचा समावेश नवीन टॅक्सी धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये करण्यात आला आहे. महिला ...
NCP- राष्ट्रवादीने वाजवले फडणवीस तावडेंचे ‘ढोल’
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला मंगळावरी रायगडावर ढोल वाजवत मानवंदना देण्यात आली, मात्र याच ढोल वाजवण्यावरून आता सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे आणि सरकारवर टीकेची झोड उठली आहे. ...
Loksabha- पत्रकारांवर वाढत्या हल्ल्यासंर्भात ठोस उपाययोजना- हंसराज अहीर
पत्रकारांवर वाढत्या हल्ल्यासंर्भात ठोस उपाययोजना करण्यात येत असून, आरोपींवर कठोर कारवाईची तरतूद करणार असल्याचं केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज लोकसभेत सांगितलं. पत्रकारांवरील ...
Loksabha- सरकारनं पाकिस्तान विरोधी कडक भुमिका घ्यावी- मल्लिाकार्जुन खरगे
लोकसभेत आज कामकाजाला सुरुवात होताच सदस्यांनी माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना, पाकिस्तानातल्या रावळपिंडी लष्करी न्यायालयानं हेरगिरीच्या आरोपावरून, दिलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेचा मुद्दा उपस्थित केला. ...
Loksabha- 2019 ची लोकसभा निवडणुकही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखाली
नवी दिल्ली: दोन-अडीच वर्षांनतर येणाऱी 2019ची लोकसभा निवडणुकही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखाली लढविण्याच्या निर्णयावर सोमवारी शिक्कामोर्तब झाले. राजधानी नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या ...
YCM- वैद्यकीय महाविद्यालयासाठी आमदार लांडगे यांचा पाठपुरावा
महाविद्यालयाला ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्याची मागणी