Politics
शिवसेना राजीनामा इशाऱ्याची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करा: आमदार नितेश राणेंचे गिणीस बुकला पत्र
राज्य सरकारमध्ये सत्तेत असूनही वेगवेगळ्या कारणांवरून शिवसेना कायम भाजपला आपल्या मंत्र्याचे राजीनामे देत मध्यावधी निवडणूकांचा इशारा देते. मात्र, शिवसेना केवळ धमकी देते सत्तेतून बाहेर ...
महाराष्ट्रातील भाजप मध्यावधी निवडणुकीसाठी तयार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई – राज्यात मध्यावधी निवडणुकीचे संकेत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिले असून, महाराष्ट्रातील भाजप मध्यावधी निवडणुकीसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी पीटीआयशी बोलताना ...
शेतकऱ्याला धमकी देऊन मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याविरोधात गुन्हा
औरंगाबाद : शेतकऱ्याला धमकी देऊन मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अब्दुल सत्तार यांच्यासह इतर 32 जणांविरोधातही गुन्हा दाखल ...
राजू शेट्टी यांनी घेतली शरद यादव यांची भेट
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी जेडीयूचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींवर चर्चा झाली. मोदी ...
पुढील निकाल येईपर्यंत वाट पाहा विजय मल्ल्या
देशातील विविध बँकांचे कर्ज बुडवूनदेखील ब्रिटन न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर उद्योगपती विजय मल्ल्याने माध्यामांवर तोफ डागली आहे. भारतीय माध्यमे माझ्याविरोधात द्वेष पसरवत आहेत, असा आरोप ...
Education board- पुणे महापालिकेचे शिक्षण मंडळ बरखास्त
पुणे: गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या घोटाळ्यांचे आरोप असलेले पुणे महापालिकेचे शिक्षण मंडळ अखेर आज महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी बरखास्त केले आहे . सध्या अस्तित्वात असलेल्या शिक्षण ...
Solapur- आदिनाथ वर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व
श्री आदिनाथ साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या बागल गटाचे संतोष जाधव-पाटील यांची तर उपाध्यक्षपदी नानासाहेब लोकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली
राष्ट्रवादी आमदार दिलीप सोपलांवर गुन्हा दाखल
सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आलेले तत्कालीन सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात ...
Farmer Strike- अखेर बळीराजाला मिळाला न्याय..अल्पभूधारक शेतकऱ्यांच कर्जमाफ
कर्जमाफी तसेच शेतमालाला हमीभाव आणि इतर मागण्यासाठी गेल्या दहा दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला मोठं यश मिळालय. राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच कर्ज माफ करण्याचा ...
Gurudas Kamat- गुरूदास कामत यांचा सर्व पदांचा राजीनामा
गुरुदास कामत यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ‘मला पक्षातील सर्व जबाबदाऱ्यांतून मुक्त करावं, अशी मागणी मी स्वत: दोनवेळा राहुल गांधी यांच्याकडं केली होती. ...