Politics
शेकडो आमदारांचा एकच प्रश्न ‘शेतकरी कर्जमाफीचे’ काय झाले ?
टीम महाराष्ट्र देशा: नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु होवून तीन दिवस झाले तरी विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज सुरळीत होताना दिसत नाही. शेतकरी कर्जमाफी, विदर्भातील कपासीच्या पिकावरील ...
गुजरात रणसंग्राम: दुसऱ्या टप्यातील मतदानाला सुरुवात
टीम महाराष्ट्र देशा: गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. यामध्ये एकूण ९३ जागा तर ८१५ उमेदवारांच भवितव्य ईव्हिएममध्ये कैद होणार आहे. संपूर्ण ...
डुक्कर वाढली आहेत त्यामुळे शेताचे नुकसान होतं या गड्याला अजून एक पिस्तुल द्या-अजित पवार
नागपूर: गिरीश महाजन हा गडी वस्ताद आहे. जो माणूस हातात बंदूक घेऊन बिबट्या शोधू शकतो त्याला डुक्कर “किस झाड की पत्ती है. हल्ली डुक्कर ...
मी मागासवर्गीय असल्याने मुख्यमंत्री माझी लायकी काढू शकतात – नाना पटोले
टीम महाराष्ट्र देशा: ‘मी मागासवर्गीय आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माझी लायकी काढण्याचा हक्क असल्याचं म्हणत बंडखोर भाजप नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ...
सुप्रिया सुळेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी
औरंगाबाद : खासदार सुप्रिया सुळे यांचा एक फोटो सध्या मोठ्याप्रमाणावर व्हायरल होत आहे.Devendra Fadanvis For Maharashtra या सोशल मिडीया (फेसबुक पेज) वरील भारतीय जनता पार्टी ...
गुजरात: योगेंद्र यादवांचा गुजरात पोल; काँग्रेसला 92 तर भाजपला 86 जागा
टीम महाराष्ट्र देशा: गुजरात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणाची सत्ता येणार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार यावर सर्व भारताचं लक्ष लागले आहे. कारण ही निवडणूक पंतप्रधान ...
भारताचं दुर्दैव,पाकिस्तानची भीती दाखवणारे दुबळे पंतप्रधान लाभले- हार्दिक पटेल
टीम महाराष्ट्र देशा- गेल्या ७० वर्षात पाकिस्तान हिदुस्थानचे काहीही वाईट करू शकला नाही पण आता मोदी, जे आपले पंतप्रधान आहेत. तेच देशातील जनतेला पाकिस्तानची ...
मोदींनी प्रवास केलेल सी प्लेन वादाच्या भोवऱ्यात
टीम महाराष्ट्र देशा : गुजरात निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सी प्लेन नी प्रवास केला होता. त्यानंतर त्यावर बरीच टीका देखील ...
वृत्तपत्रात जाहिरात दिली तशी कर्जमाफी खरंच झालीये का ? अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
नागपूर: ‘३१ ऑक्टोबरला तुम्ही वृत्तपत्रात जाहिरात दिली की ३४ हजार कोटींची कर्जमाफी झाली आहे. तशी ती खरंच झालीये का ते सांगा. स्टॅम्प पेपरवर लिहून ...
औरंगाबादमध्ये अनोख्या पद्धतीने साजरा झाला शरद पवार यांचा वाढदिवस
औरंगाबाद: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी विभागातर्फे दिनांक १२/१२/२०१७ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त दिनांक १२/१२/२०१७ रोजी जन्मलेल्या ...