Politics

नांगरे-पाटलांच्या शब्दांवर जनतेचा ‘विश्वास’

टीम महाराष्ट्र देशा- कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या शब्दाला किती वजन आहे याचा प्रत्यय गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांना आला. ...

भीमा कोरेगाव प्रकरण हा पूर्वनियोजित कट – नवाब मलिक

मुंबई : भीमा कोरेगाव प्रकरण हे अचानक घडलेले नाही तर हा पूर्वनियोजित कट होता असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी ...

भीमा-कोरेगाव प्रकरणातील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची आठवले यांची मागणी

मुंबई : भीमा-कोरेगाव प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. यांसदर्भात त्यांनी ...

लोकशाही मार्गाने कुटील डाव हाणून पाडावा – खा. अशोक चव्हाण

मुंबई : भिमा कोरेगाव येथे काल घडलेली घटना दुर्देवी असून काँग्रेस पक्ष या घटनेचा तीव्र निषेध करीत आहे. अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी शांतता ...

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत केंद्र सरकार प्रयत्नशील

टीम महाराष्ट्र देशा : मराठीला भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र मद्रास उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमुळे हा मुद्दा ...

राज्यातील २४ हजार ९० शेतकऱ्यांना कर्जमाफी !

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचवून त्या योजनेचा झालेला फायदा आणि भविष्यातील फायदा कशा पद्धत्तीने होणार याची माहिती होण्यासाठी फायदा ...

भुजबळ समर्थकांची देशभर निदर्शने

नाशिक : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर सूडबुद्धीने सुरु असलेल्या कारवाईच्या विरोधात आज मध्यप्रदेश, गुजरात, बिहार, झारखंड, राजस्थानासह देशातील अनेक राज्यांमध्ये त्याचबरोबर महाराष्ट्रात ...

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो महामार्गाला राज्य मंत्रीमंडळाची मंजुरी

पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर या तब्बल 23 कि.मीच्या मेट्रोला आज राज्याच्या मंत्रीमंडळाने मंजूरी दिली.  तब्बल 8313 कोटी रुपयांचा हा प्रकल्प अवघ्या 48 महिन्यात ...

भीमा कोरेगाव हिंसाचाराला राहुल गांधींनी धरल भाजप आणि संघाला जबाबदार

टीम महाराष्ट्र देशा: समाजात दलित हे सगळ्यात खालच्या स्तरावर राहिले पाहिजेत, हा संघ आणि भाजपच्या फॅसिस्ट विचारसरणीचा मुख्य गाभा आहे. उना येथे दलितांना झालेली ...

खा. छत्रपती संभाजींचे नागरिकांना कायदा हातात न घेण्याचे आव्हान

मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचारा बाबत छत्रपती संभाजी यांनी नागरिकांना शांततेचे आव्हान केले आहे. काही विघातक शक्तींकडून समाजात तेढ निर्माण केले जात असून अशा ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!