Politics

स्वप्नात सुद्धा आपल्याच माणसांवर हात उगारणार नाही;जय भीम ,जय शिवराय -एकबोटे

पुणे – समस्त हिंदू आघाडीच्या मिलिंद एकबोटे यांनी एक व्हिडिओ क्लिप द्वारे कोरेगाव भीमा प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे .कालच्या घटनेवरून माझी तसेच समस्त ...

संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटेंवर कोरेगाव भीमा प्रकरणी गुन्हा दाखल

पुणे: भीमा कोरेगाव येथे काल झालेल्या दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड प्रकरणी संभाजी भिडे गुरुजी आणि समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात ...

भीमा कोरेगाव घटनेचे विदर्भात सुद्धा पडसाद

खामगाव : भीमा कोरेगाव येथे सोमवारी झालेल्या हिंसाचाराचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटतांना दिसत आहेत. राज्यातील औरंगाबाद, अहमद नगर, नाशिक, पुणे नंतर विदर्भात सुद्धा वातावरण ...

भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराचे संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे हेच सूत्रधार: प्रकाश आंबेडकर

मुंबई : भीमा कोरेगाव येथे पसरलेला हिंसाचार हा नियोजित कट असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषेदेत स्पष्ट केले आहे. हिंसाचाराला ...

लोकशाही मार्गाने कुटील डाव हाणून पाडावा – अशोक चव्हाण

मुंबई : भिमा कोरेगाव येथे काल घडलेली घटना दुर्देवी असून काँग्रेस पक्ष या घटनेचा तीव्र निषेध करीत आहे. अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी शांतता ...

भीमा कोरेगावचे अहमदनगर जिल्ह्यात पडसाद

अहमदनगर : पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे वादातून झालेल्या दगडफेकीचे विविध ठिकाणी पडसाद उमटत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात प्रामुख्याने अहमदनगर बस स्टॅन्ड व श्रीरामपूरमध्ये देखील ...

प्रकाश आंबेडकर यांच्याकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक

टीम महाराष्ट्र देशा – शांततेत उद्या महाराष्ट्र बंद पाळावा, प्रकाश आंबेडकर यांची महाराष्ट्र बंदची हाक. सर्वांनी संयम बाळगून शांतता राखावी. कोरेगाव-चाकणपर्यंतच्या गावांचं अनुदान बंद करावं ...

निवडणुका विदेशात पण टेन्शन भारताला

टीम महाराष्ट्र देशा : डोकलाम प्रकरण हाताळण्यात महत्वाची भूमिका बजावणारे विजय केशव गोखले यांची परराष्ट्रसचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याचा निर्णय काल जाहीर करण्यात आला. भारताच्या ...

भीमा कोरेगाव आणि वढू परिसरातील घटनांना हिंदुत्ववादी संघटना जबाबदार – शरद पवार

पुणे: वढू बुद्रूक येथे चार दिवसांपुर्वी, तर सोमवारी भीमा कोरेगाव, पेरणेफाटा, सणसवाडी येथे दंगलसदृश्य परिस्थिती होती,या सगळ्या प्रकारासाठी आता राष्ट्रवादी कॉंग्रसचे अध्यक्ष, खासदार शरद ...

‘मेहरम’ प्रथा बंद वरून ओवेसींचा मोदींवर निशाणा

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन कि बात मधून तात्काळ तिहेरी तलाकनंतर मुस्लीम महिलांना हज यात्रेसाठी बंधनकारक असलेली ‘मेहरम’ प्रथा बंद ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!