Marathi News

MPSC Recruitment | खुशखबर! एमपीएससीमार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

MPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी (MPSC) ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर! एमपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना राज्य सरकार मोठी संधी ...

Coronavirus | जगात अनेक ठिकाणी पुन्हा कोरोनाचा कहर, तर भारतात ‘ही’ स्थिती

Coronavirus | टीम महाराष्ट्र देशा: चीनसह जगामध्ये अनेक ठिकाणी कोरोना व्हायरस (Coronavirus) ने पुन्हा थैमान घातले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक ...

Maharashtra Weather Update | राज्यात थंडीत वाढ, तर तापमानात घट

Maharashtra Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यात (Maharashtra) अनेक ठिकाणी वातावरणामध्ये (Weather) चांगलाच बदल होताना दिसत आहे. ऐन हिवाळ्यामध्ये अवकाळी पावसाने (Rain) अनेक ...

Uddhav Thackeray | “आमचा मोर्चा हा देवेंद्र फडणवीस साईज होता”; उद्धव ठाकरेंचा पलटवार

Uddhav Thackeray | मुंबई : महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणारे राज्यपाल आणि भाजप नेत्यांविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. महामोर्चातून महाविकास आघाडीचं शक्तिप्रदर्शन ...

Uddhav Thackeray | “आपला पक्ष पहिला, तुमचा पक्ष दुसरा म्हणणं बालिशपणा”; उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

Uddhav Thackeray | मुंबई : राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. या निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष यांच्या युतीला ...

Devendra Fadanvis | ‘लव्ह जिहाद’बाबत महाराष्ट्रातही कायदा होणार?; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Devendra Fadanvis | नागपूर : दिल्लीत श्रद्धा वालकर यांची हत्या झाल्यानंतर आंतरधर्मीय आणि लव्ह जिहादच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण तापले होते. यासंदर्भात भाजपा आमदार अतुल ...

Winter Session 2022 | NIT भूखंड मुद्द्यावरुन एकनाथ शिंदेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, विरोधकांचा विधानसभेत गदारोळ

Winter Session 2022 | नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू झाले आहे. या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर होणाऱ्या या अधिवेशनात ...

Saroj Ahire | “विधीमंडळाच्या इमारतीमध्ये हिरकणी कक्षाची स्थापना”; सरोज अहिरे यांच्या हस्ते उद्घाटन

Saroj Ahire | नागपूर :  विधिमंडळाचे हिवाळी अधिवशेन कालपासून सुरु झाले आहे. नाशिकच्या (Nashik) देवळाली मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) या चर्चेच्या ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!