Pune

 बाणेर-बालेवाडी ड्रेनेज वाहिनीला केंद्राकडून परवानगी

टीम महाराष्ट्र देशा – मुळा-मुठा नदी संवर्धन प्रकल्पांतर्गत बाणेर-बालेवाडी भागात २३ कोटीच्या ड्रेनेज वाहिनी टाकण्याच्या कामास केंद्राने परवानगी दिली आहे. या वाहिनीचे काम पाटील कन्स्ट्रक्शन ...

सिनेटच्या निवडणुकीतून २० जणांची माघार

टीम महाराष्ट्र देशा –   सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा अर्थात सिनेट निवडणुकीत एकूण 20 जणांनी अर्ज माघारी घेतले आहेत. व्यवस्थापनाच्या खुल्या व महिला गटातून निलीमा ...

शिक्षकांच्या मागण्यांची दखल, पण गुणवत्ता हवीच

टीम महाराष्ट्र देशा –  शिक्षकांना वेतनश्रेणी नियमाप्रमाणे सुरूच आहेच. मात्र शिक्षकांच्या वेतनश्रेणीसाठी जे निकष ठरविण्यात आले आहेत, ते पूर्ण करणे शिक्षक व शाळांना बंधनकारक आहे. ...

 महाविद्यालयीन निवडणुका या वर्षी नाहीच !

टीम महाराष्ट्र देशा –बहुचर्चित महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुका यंदाच्या वर्षी होणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. विद्यार्थी निवडणुका पुढच्या शैक्षणिक वर्षात म्हणजे येत्या जुलै महिन्यात ...

महापालिकांमध्ये महिनाभरात शिक्षण समिती स्थापन करणार – विनोद तावडे

टीम महाराष्ट्र देशा – :येत्या महिनाभरात सर्व महापालिकेत शिक्षणसमिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.महापालिकेच्या ...

राष्ट्रवादी कॉंग्रेस घालणार तहसीलदार कार्यालयांसमोर नोटबंदीचे वर्षश्राद्ध

टीम महाराष्ट्र देशा – नोटबंदीला ८ नोव्हेंबर २०१७ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे भाजप–शिवसेना युती सरकारच्या नोटबंदी या निर्णयाचे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसीलदार ...

बाबा पार्सेकर, निर्मला गोगटे यांना रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर

टीम महाराष्ट्र देशा-  राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांना तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव ...

सौरऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राने अग्रेसर राहावे – राज्यपाल

टीम महाराष्ट्र देशा – सौरऊर्जा निर्मिती आणि वापरात महाराष्ट्राने आघाडीवर राहावे. त्यासाठी राज्य शासनाने अधिकची आर्थिक तरतूद करावी, अशी अपेक्षा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी ...

दरोड्याच्या तयारीतील तिघे अटक तर दोन फरार

टीम महाराष्ट्र देशा – वडगाव बाजारपेठेत दरोडा घालण्यासाठी आलेल्या तिघांना वडगाव पोलिसांनी अटक केले तर यातील दोन चोर फरार झाले. प्रशांत उर्फ अंशु प्रदीप पाठक ...

लेखक शब्दांसोबत खेळत नाहीत – डॉ. माधवी वैद्य

टीम महाराष्ट्र देशा- लेखकाच्या मनात श्वासासोबत शब्दांचा रियाज दिवसरात्र सुरू असला पाहिजे. शब्दांसोबत खेळणे गरजेचे आहे. ग.दि.माडगूळकरांना शब्द सरीप्रमाणे सूचत होते. कारण त्यांची शब्दांसोबत बांधिलकी ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!