Maharashtra

जीएसटी भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

जे जीएसटी रिटर्न भरतात त्यांच्यासाठी चांगली बातमी आली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केले आहे की ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जीएसटी रिटर्न भरणाऱ्या लोकांची लेट फी ...

कृषिप्रक्रिया उद्योगासाठी आता 2 संचनालय; मंत्रिमंडळ बैठकीतील १० महत्वाचे निर्णय

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. यामध्ये नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्या प्रमाणे आता नगरपरिषदांमध्येही नगराध्यक्ष निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय ...

रेल्वे पुलांच्या दुरुस्तीसाठी मास्टर ब्लास्टरची दोन कोटींची मदत

सचिन तेंडूलकर आपल्या खेळाबरोबरच सामाजिक कार्यासाठी नेहमीच चर्चेत असतो. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पश्चिम आणि मध्ये रेल्वेवर पुलांच्या दुरुस्तीचं काम करण्यासाठी दोन कोटी रुपयांची ...

दमदार पावसाची कमाल; पहिल्यांदाच 49 दिवस उजनीचे दरवाजे खुले

दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे राज्यातील नद्या नाले व धरणे तुडुंब भरले आहेत. महाराष्ट्रातील सर्वात जास्त साठवणूक क्षमता असलेल्या धरणापैकी उजनी धरण आहे.यंदाच्या दमदार पावसामुळे ...

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार महिना अखेरीस होणार ?

मुंबई :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा विस्तार ऑक्टोबर अखेरीस होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. या विस्तारात नारायण राणे यांच्याबरोबरच शिवसंग्राम पक्षाचे विनायक ...

नगरपंचायतींचा नगराध्यक्षही आता थेट जनतेतून

मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. नगरपंचायतींचा नगराध्यक्षही आता थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्यासाठी अध्यादेश काढण्यात आला, यासोबतच एकूण 10 महत्त्वाचे निर्णय ...

मानव विकास निर्देशांक आणि मुद्रा बँकेची सांगड घालून २५ तालुके रोजगारयुक्त तालुके करणार – मुनगंटीवार

टीम महाराष्ट्र देशा -मुंबई, मानव विकास निर्देशांक आणि मुद्रा बँक यांची सांगड घालून मानव विकास निर्देशांकात मागे असलेल्या १२५ तालुक्यांपैकी २५ तालुके रोजगारयुक्त तालुके ...

सिव्हिल’च्या नव्या इमारतीस फुटली हिरवळ

टीम महाराष्ट्र देशा -सोलापूर,  सिव्हिल हॉस्पिटलमधील नवी इमारत बी ब्लाॅकला हिरवळ फुटली आहे. त्याच्या भिंतींवर पिंपळ, कडूननिंबसारखी झाडे उगवली आहेत. त्यांच्या मुळांमुळे इमारतीला तडा ...

‘त्या’ कारखान्यांना टाळे ठोकण्याची प्रशासनाची तयारी

सोलापूर: कामगारांचा कायदेशीर हक्क डावलण्याची भूमिका घेत कारखानदारांनी भविष्य निर्वाह निधीला (पीएफ) विरोध केला. त्यासाठी कारखाने बंद ठेवण्याचे पाऊल उचलले. त्यामुळे कामगार आर्थिक संकटात ...

आम्ही दिलेल्या कर्जमाफीमुळे विरोधकांबरोबरच मित्रपक्षात पोटशूळ – दानवे

टीम महाराष्ट्र देशा- जालना , आम्ही दिलेल्या कर्जमाफीची रक्कम थेट शेतक-यांच्या खात्यात जमा होणार असून सर्वसामान्य शेतकर्यांनाच या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याने विरोधकांबरोबरच मित्रपक्षात ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!