Maharashtra
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भाटनगर प्रकल्पाचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’
पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या भाटनगर पुनर्वसन प्रकल्पातील इमारतींचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यात येणार आहे. यासंबंधीच्या झालेल्या महापालिका स्थायी सभेत मंजुरी देण्यात आली. ...
सैनिक स्कूल सातारा येथे ६ वी व ९ वीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
टीम महाराष्ट्र देशा : सैनिक स्कूल, सातारा येथे इयत्ता ६ वी व ९ वी साठी वर्ष 2018- 2019 सत्राच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज ...
भारतमाला प्रकल्पातून महाराष्ट्राला काय मिळणार ?
संपूर्ण देशभरात रस्त्यांचं जाळं वाढवण्यासाठी भारतमाला प्रकल्प हाती घेण्यात आला असून, या प्रकल्पाअंतर्गत देशभरातील राष्ट्रीय महामार्ग, देशाच्या सीमा आणि सागरी किनारपट्टी क्षेत्र (कोस्टल एरिया) ...
खासगी शाळांकडून पालकांची आर्थिक लूट
मुंबई : मुंबईतील काही खासगी शाळांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे .राज्य शिक्षण मंडळाने दहावी बोर्डाच्या परीक्षेची नियमित ...
मनसेची सेनेविरुद्ध कायदेशीर खेळी; नगरसेकांना पक्षाचा व्हीप
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी कायदेशीर खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे . मनसेतून फुटून शिवसेनेत गेलेल्या ६ नगरसेवकांना आणि ...
स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी आणखी एक खुशखबर
ऑक्टोबर महिन्यात भारतीय स्टेट बँकेने मिनिमम बॅलन्सची मर्यादा कमी केल्यानंतर ग्राहकांसाठी आणखी एक खुशखबर आणलीये. एसबीआयने ग्राहकांसाठी आता ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना लागणारे चार्ज ...
राष्ट्रीय महामार्गाचे निकृष्ट काम करणा-या ठेकेदार कंपनीवर कारवाईची मागणी
अहमदनगर, – कल्याण-नगर-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गांतर्गत सध्या नगर ते पाथर्डी दरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे.या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदविण्यात येत आहे. ...
महाराष्ट्रातील कापूस गुजरातकडे जाण्याची चिन्हे.
औरंगाबाद,- गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वेळी कापसाला प्रतिक्विंटल 500 रुपये अधिक भाव देण्याचे जाहीर केल्याने राज्यात फडणवीस सरकारसमोर नवा पेच निर्माण होणार आहे. ...
महाराष्ट्रातील कापूस गुजरातकडे जाण्याची चिन्हे.
औरंगाबाद,- गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वेळी कापसाला प्रतिक्विंटल 500 रुपये अधिक भाव देण्याचे जाहीर केल्याने राज्यात फडणवीस सरकारसमोर नवा पेच निर्माण होणार आहे. ...
राज ठाकरेंचं भाकीत ठरलं खरं ! मुंबई पुण्यात परप्रांतीयांचे लोंढे वाढले
नवी दिल्ली: राज ठाकरे यांनी आपला मनसे पक्ष स्थापन केला तेव्हा परप्रांतीयां विराधात मोर्चा खोलला होता. तेव्हा देशभरात राज ठाकरे यांच्या विरोधात देशभरातून टीका ...